- स्थान: होडावडा हे वेंगुर्ला तालुक्यात आहे, जे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एक भाग आहे.
- प्रशासकीय माहिती: होडावडा ग्रामपंचायत वेंगुर्ला पंचायत समिती आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येते.
- आकर्षण: होडावडा ग्रामपंचायतीच्या प्रमुख आकर्षणांपैकी श्री देव क्षेत्रपालेश्वर मंदिर, श्री देवी सातेरी मंदिर, श्री सिध्दमहापुरुष मंदिर, श्री देव चव्हाटा मंदिर आहे.
- गावातील प्रमुख पिके: भात शेती, आंबा, काजू.
- कर्मचारी: होडावडा ग्रामपंचायतीत एकूण १२ पूर्णवेळ सरकारी कर्मचारी कार्यरत आहेत.
होडावडा गावाची माहिती
ग्रामपंचायतीची रचना
ग्रामपंचायतीचे नाव :- ग्रामपंचायत होडावडा
0
महसूल गावे संख्या
सदस्य संख़्या
एकूण वाड्यांची संख़्या
एकूण लोकसंख़्या
एकूण पुरूष संख्या
एकूण स्त्री संख्या
एकूण घरांची संख्या
0
एकूण वॉर्ड संख्या
एकूण क्षेत्रफळ (हे.)

